गौरी देशपांडे हिने ब्लॅक अँड व्हाईट सुंदर फोटोशूट केलं आहे .काही फोटोंमध्ये ती वन ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे.या फोटोंना तिने I guess so व In my Eilish era! अशी कॅप्शन लिहिली आहे .श्यामची आई या चित्रपटात ती दिसली होती.बायको अशी हवी मालिकेत जान्हवीच्या भूमिकेत ती होती . काही म्हणा, पण श्रुती तू दिसतेस अप्सरा!