श्रुती मराठे हिने वेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.ती या लूकमध्ये जणू अप्सराच दिसते .आतापर्यंतच्या फोटोशूटमध्ये तिचा हा अगदी वेगळा फोटोशूट आहे.काही नेटकऱ्यांनी तिच्या या लूकचे खूप कौतुक केले आहे .एकाने तिला अप्सरा दिसतेस, अशी कॉमेंट दिलीय.तर आणखी एकाने तिला 'थीम चुकली आहे फोटोशूटची' अशी कॉमेंट दिलीय.स्मिता गोंदकरची 'बहामास'वारी, स्वीमसूटमध्ये फफोटटोशूट