श्वेता तिवारीने ब्लश पिंक कलरच्या प्लेन साडीतील फोटो शेअर केलेत..तिने घरात हे सुंदर फोटोशूट केलं आहे..मोकळे केस, ब्रेसलेट, इअररिग्स, टिकली, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..फोटोत श्वेताचं हसणं आणि लाजणं मोहक दिसत आहे..'तुला मनवता आलेचं नाही...' नऊवारीतल्या कडक 'फुलवंती'चा मॉडर्न फ्लोरल टॉप...