अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोतून चाहत्यांना खळखळून हसविले..कधी गाडीजवळ उभारून तर कधी भितींजवळ उभारून प्राजक्ताने फोटोला पोझ दिलीय..मराठी अभिनेत्री प्राजक्ताने ब्ल्यू फ्लोरल टॉप आणि ब्ल्यू पॅन्टमधील फोटो शेअर केलेत..या ग्लॅमरस लूकसोबत तिने केसांची पोनी स्टाईल केली आहे. .इअररिग्स, लिपस्टिक, मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातलीय..या लूकवर तिने शूज परिधान केलं आहे..लाल रंगाच्या कारजवळ उभारून फोटोला पोझ दिली आहे..'तुझ्याशिवाय मन माझे एकटे एकटे...' ४४ व्या वर्षी श्वेताचा कमनीय बांधा अन् कमाल पिंक साडी