स्वालिया न. शिकलगार
श्वेता तिवारी फिटनेससाठी पुल-अप्स, पुश-अप्स, पिलाटेज, वेट ट्रेनिंग, वॉकिंग करते
श्वेता संतुलित आहार घेते. हाय-प्रोटीन डाएट, भरपूर पाणी, कार्बोहायड्रेट, फॅट असतं
चिकन, मासे, मोड आलेली कडधान्ये, ताजी फळे आणि ज्यूस, नारळ पाणी पिते
लंचमध्ये पनीर भुर्जी, चिकन, दही, रोटी तर डिनरमध्ये सॅलड, प्रोटीन खाते
आपल्या त्वचेसाठी घरगुती स्किनकेयर फॉर्मूले वापरते
यामध्ये मुल्तानी माती, चंदन, एलोवेरा आणि गुलाबजलचा वापर करते
एका मुलखतीत तिच्या डाएटीशियनने सांगितलं होतं की, श्वेता परदेशी वा फॅड डाएटचे पालन करत नाही
भात, डाळ, फळ, ड्राय फ्रूट्स खाते. मिठाई, प्रोसेस्ड फूड पूर्णपणे बंद केलं आहे
सौंदर्याच्या बाबतीत श्वेताने भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे