Shweta Tiwari | वय हा केवळ आकडा! श्वेता तिवारीचे समुद्र किनाऱ्यावरील शॉर्ट्समधील हटके फोटो

अविनाश सुतार

अभिनेत्री श्वेता तिवारीने समुद्र किनारी शॉर्ट्स, ब्रॅलेट घालून फोटोशूट केले आहे

हवेत उडणाऱ्या केसांमुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे

मॅचिंग डेनिम शॉर्ट्ससोबत तिने वेफेअर सनग्लासेस घातला आहे.

श्वेता पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या ब्रालेटमध्ये दिसत आहे

काही दिवसांपूर्वी मॉरिशसच्या ट्रिपमधील स्वतःचे अनेक फोटो शेअर केले होते

श्वेताने ६ जून २०२५ रोजी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर मॉरिशसमधील तिचा फोटो शेअर केले होते

श्वेता तिच्या कुटुंबासह सुट्टीवर गेली होती. तेथील फोटो तिने शेअर केले आहेत

श्वेता तिवारीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होऊ लागला आहे

श्वेता तिवारी ही हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील ग्लॅमर अभिनेत्रींपैकी एक आहे

येथे क्लिक करा.