Kriti Sanon |'परम सुंदरी' क्रिती सेनॉन रणवीर सिंह सोबत 'Don 3' मध्ये कन्फर्म?

दीपक दि. भांदिगरे

क्रितीने रणवीरच्या 'बर्थडे'निमित्त केलेल्या पोस्टनंतर ती 'डॉन ३' मध्ये कन्फर्म असल्याची चर्चा सुरु झालीय

(instagram)

रिपोर्टनुसार, लवकरच क्रितीचा दाक्षिणात्य अभिनेता धनुष सोबत चित्रपट येणार आहे

(instagram)

त्यानंतर ती फरहान अख्तरच्या 'डॉन ३'चे शुटिंग सुरु करु शकते

(instagram)

क्रिती तिच्या फिटनेसबाबतही खूप काळजी घेते

(instagram)

ती Don 3 मध्ये झळकणार असल्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही

(instagram)

क्रितीने एका मुलाखतीत सांगितले होते की ती तजेलदार दिसण्यासाठी त्वचेवर दही, मधाचा वापर करते

(instagram)

विशेष म्हणजे सर्व काही खाऊनही क्रिती फिट राहते

(instagram)

तिचा आवडता वर्कआउट म्हणजे नृत्य असल्याचे ती सांगते

(instagram)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या १० अभिनेत्री