Divya Pugaonkar | 'लाडाची गं प्रेमाची गं..' मुलगी झाली हो फेम साजिरी नटली पिस्ता कलर साडीत

स्वालिया न. शिकलगार

दिव्याचा नटलेला अंदाज पाहिलात का?

Instagram

पिस्ता रंगाच्या साडीमध्ये दिव्याच्या दिलखेचक अदा पाहायला मिळताहेत

Instagram

पिवळा ब्लाऊज आणि ब्राईन साडीत तिचं कमालीच कॉम्बिनेशन दिसत आहे

Instagram

गोड हास्यात दिव्याचं सौंदर्य खुलून आलंय

Instagram

दिव्याने मुलगी झाली हो मालिकेत काम केलं आहे

Instagram

आता ती लक्ष्मी निवास मालिकेत अभिनय साकारतेय

Instagram

तिने साडीवर नाजूक ज्वेलरी घातली आहे

Instagram

दिव्याचा हा अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल- सिंपली गॉर्जियस

Instagram
'तेरे नाम'मधील 'राधे भैय्या'ची हेअरस्टाईल कुठून आली? खुद्द सलमानने केला खुलासा