विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.त्यानंतर क्रिकेटप्रेमी, फॅन्स सर्वचजण भावूक झाले .आता अभिनेत्री श्रुतीची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आलीय .तिला विराट कोहलीसोबत जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली होती.त्याच्यासोबत काम करताना कसे अनुभव आले, याबद्दल तिने मुलाखतीत सांगितले होते.श्रुती म्हणते-विराटसारख्या दिग्गज खेळाडूसोबत काम करणं ही खूप मोठी गोष्ट होती.शूटवेळी अनेक रिटेक्स झाले पण विराट कंटाळला नाही .तेव्हा कृणाल पांड्या सुद्धा होता. दोघंही मस्त गप्पा मारत होते.दोघंही मीम्सवर चर्चा करत होते, हे पाहून खरंच आश्चर्य वाटलं.विराट खूपच चिल्ड आऊट आणि मस्त स्वभावाचा आहे.'तोल माझा खोल जाई, सावर रे ए मना..' सोनालीची लाईट स्काय ब्ल्यू वेस्टर्न ड्रेसमध्ये बॅकलेस ब्युटी!