विदुला चौगुलेची मोरपंखी साडी व्हायरल होत आहे .प्लेन साडीवर ब्लॅक स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केले आहे.तिचे सुंदर डोळे आकर्षक दिसत आहेत .गळ्यामध्ये गोल्डन..सिल्व्हर बोरमाळ घातलेली दिसते.मोकळ्या केसात ती आणखी उठावदार दिसतेय.बेभान वाऱ्यात स्वीट मिथिला पालकरच्या अदा, एका हास्यावर फॅन्स झाले फिदा