Shruti Marathe : जरा हसली, जरा खुलली...; श्रुती मराठे नव्या रुपात सजली

पुढारी वृत्तसेवा

श्रुती मराठे ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. पारंपरिक नऊवारी साडी नेसून श्रुतीने फोटोशूट केले आहे.

Shruti Marathe

श्रुती यामध्ये मरून रंगाच्या सिल्क साडीमध्ये सुंदर दिसत आहे.

Shruti Marathe

मरून सिल्क साडीला कॉन्ट्रास्ट फ्लोरल डिझाइन असलेला पदर आणि बॉर्डर आहे. त्यावर पिवळ्या टासल्स (लटकन) आहेत जे लूकला आणखी खुलवतात.

Shruti Marathe

श्रुतीने या फोटोशूटसाठी केस मोकळे सोडले असून, सॉफ्ट कर्ल्समध्ये स्टाईल केलेले आहेत.

Shruti Marathe

तिचं मनमोहक हास्य लूकला अजून आकर्षक बनवतं.

Shruti Marathe

तिच्या अभिनयातील सहजता, पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारण्यातला नैपुण्य, आणि तिचा मराठमोळा अंदाज यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. 

Shruti Marathe

श्रुती मराठे विविध मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत आहे. 

Shruti Marathe

श्रुतीने २००८ ला सनई चौघडे या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Shruti Marathe

तिने तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Shruti Marathe
मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...; अभिनेत्री अनुष्काच्या जांभळ्या नऊवारीतील अदा