स्वालिया न. शिकलगार
मेहंदी कलरच्या लेहेंग्यात श्रुती मराठेचा निराळाच लूक समोर आला आहे
स्लिव्हलेस ब्लाऊज, गळ्यात मोती ज्वेलरी आणि नाकात नथ असा तिचा शृंगार पाहायला मिळतोय
डार्क लिपस्टीक आणि टपोऱ्या डोळयांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय
श्रुतीची हेअरस्टाईल देखील लाजवाब आहे
गुलाबांच्या फुलांनी सजलेला अंबाडा तिने घातलाय
तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स येत आहेत
अनेकांनी रेड हार्ट इमोजी शेअर करून तिच्या सौंदर्याचं अपार कौतुक केलं आहे
श्रुतीचे हे फोटो अजिबात मिस करु नका