Shruti Marathe | 'स्वप्नसुंदरी आज मी पाहिली..' पिंक टी-शर्टमध्ये श्रुतीचं मधाळ हास्य

स्वालिया न. शिकलगार

श्रुतीने अभिनयासोबतच स्टायलिश लूकमुळेही चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केलीय

सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

या फोटोंमध्ये श्रुतीने पिंक रंगाचा साधा टी-शर्ट परिधान केलाय

तिच्या चेहऱ्यावरचं मधाळ हास्य चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे

श्रुतीचा हा लूक अगदी साधा असला तरी तो अधिकच खुलून दिसत आहे

कोणताही भारी मेकअप नाही, तरीही तिचं नैसर्गिक सौंदर्य भावणारा आहे

श्रुती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत खास क्षण शेअर करत असते

Amruta Khanvilkar |'फितूर मन बावरे 'झुमक्यांची जादू अन् अमृताची लव्हेंडर साडी