स्वालिया न. शिकलगार
अमृताच्या फॅशन सेन्सने पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घातली आहे
यावेळी तिने लव्हेंडर रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे
तिच्या या एथनिक लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे
अमृताने परिधान केलेली लव्हेंडर साडी अतिशय साधी पण तितकीच फॅन्सी आहे
त्यावर तिने स्टायलिश पारंपरिक झुमके घातले आहेत
ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक सुंदर दिसत आहे
हलका मेकअप, मोकळे केस या अवतारात ती अधिकच खुलून दिसत आहे
पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न आऊटफिट, प्रत्येक आऊटफिटमध्ये ती शोभते