मराठी अभिनेत्रीचे बोल्ड अंदाजातील फोटो समोर आले आहेत.हे तिचे थ्रो बॅक फोटोज आहेत.डीपनेक वेस्टर्न मिनी वनपीसमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसतोय .श्रृतीचं हे मादक सौंदर्य म्हणायला हरकत नाही .अगं किती ते सुंदर..मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचे वाळलेल्या गवतात स्टनिंग लूक