वाळलेल्या गवतातील अमृताचे फोटो समोर आले आहेत .अमृताने शॉर्ट ड्रेस घालून फोटो क्लिक केले आहेत.तिचा व्हाईट ड्रेसमध्ये वेस्टर्न लूक दिसत आहे .वेवी हेअरस्टाईल तिला शोभून दिसतेय .ऑफ शोल्डर व्हाीट लूतमध्ये ती बोल्ड दिसतेय .मोतीचे ईअरिंग्ज तिने घातलेले दिसताहेत .रम्य सायंकाळी केलेल्या फोटोजवर नजर खिळून राहिलीय .खूप कमी मेकअपमध्ये ही बहारदार दिसतेय.तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन...प्रियदर्शिनीचं ब्लॅक ॲण्ड व्हाईट