श्रृती मराठे हिने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटो पोझ दिले आहेत.पीच कलर लिपस्टिक अन् सुंदर हसणं मोहून टाकणारं आहे.ब्लॅक नाजूक फुलांचा प्रिंटेड ड्रेस तिला खूप शोभून दिसतोय .सखे तुझं लाजणं जणू...श्रृती मराठेचं मादक सौंदर्य