स्वालिया न. शिकलगार
श्रुती हसनला काळ्या रंगाची ओढ अधिक आहे, असे दिसते
तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटो पाहिले तर खूप सारे ब्लॅक आऊटफिटमध्ये ती दिसते
नजर न हटणारे नवे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत
लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिने 'ब्लॅक लेटेक्स ड्रेस'-'गॉथिक लूक' कॅरी केला होता
ती आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे, ते म्हणजे 'पावझा मल्ली' गाणं
साई अभ्यंकर सोबत मिळून तिने हे प्रेझेंटेशन दिले आहे
केवळ अभिनयच नाही तर आवाजाची जादू अनप्लग्ड गायनातून दिसते
दरम्यान, ती लोकेश कनगराज दिग्दर्शित 'कुली' चित्रपटात 'प्रीती'ची भूमिका साकारणार आहे