'धरतीवर आकाश पांघरूनी आलो' सचिनची लेक श्रियाची स्लिव्हलेसवर स्काय ब्ल्यू साडी

अनुराधा कोरवी

अभिनेत्री श्रिया पिळगावकर 'मिर्झापूर' चित्रपटात दिसली होती.

Shriya Pilgaonkar | marathi.taarika instagram

श्रियाने स्काय ब्ल्यू साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar | marathi.taarika instagram

या साडीवर तिने स्टायलिश त्याच रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे.

Shriya Pilgaonkar | marathi.taarika instagram

कानात इअररिग्स, हातात बागड्या, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Shriya Pilgaonkar | marathi.taarika instagram

डिपनेक ब्लाऊजमध्ये श्रियाचं सौंदर्य खुललं आहे.

Shriya Pilgaonkar | marathi.taarika instagram
'बाई गं...कसं करमत नाही' चंद्राची नऊवारी नव्हे तर 'ती' लिंबू करलची साडी