मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर 'चंद्रमुखी' चित्रपटातून चर्चेत आली..अमृताने यलो- लिंबू कलरच्या साडीतील फोटो शेअर केलं आहेत..चित्रपटात तिने एका नृत्यांगणाची मुख्य भूमिका साकारली होती..स्विमिंग पुलाच्या कडेला आणि झाडाजवळ उभारून तिने फोटो क्लिक केलं आहेत. .एका कार्यक्रमादरम्यान अमृता सॅटिन व्हाईट रंगाच्या साडीत दिसली..'मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे!' रेड-ग्रीनमध्ये भाग्यश्रीचं मोहक सौंदर्य अन् कर्वी फिगर