२०१६ मध्ये शाहरुखसोबत 'फॅन'मधून श्रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले .श्रिया यश राज फिल्म्समध्ये नवीन प्रकल्पात दिसणार आहे .श्रियाने सोशल मीडियावर एक शेअर केला आहे .तिच्या हातात YRF ची स्क्रिप्ट दिसते .सूत्रांनुसार, श्रिया पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे .या प्रोजेक्टमध्ये वाणी कपूर, सुरवीन चावला, वैभव राज गुप्ता यांच्या भूमिका आहेत .'खूबसूरत मैं नहीं, तुम्हारी निगाहें हैं..' शिवालीने उठवलं सौंदर्याचं वादळ