महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवालीचे साडीतील फोटो पाहायला मिळताहेत.शिवालीने रॉयल ब्ल्यू कलर साडी नेसलीय.स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे तिची स्टायलिश साडी दिसतेय.कानामध्ये मोठे झुमके पााहायला मिळत आहेत .तिने काही फोटोंना म्हटलंय- खूबसूरत मैं नहीं, तुम्हारी निगाहें हैं .आणखी काही फोटोंना म्हटलंय - जुल्फे खुलीं रखती हैं वो दिल बाँधने के लिए .ओ 'बाली' सफरनामा...योगिता चव्हाण बोल्ड अंदाजात पिंक बीचवर डीप नेक ब्रालेटमध्ये