फिल्मफेअर ॲवॉर्डच्या रेड कार्पेटवर श्रिया पिळगावकरने हजेरी लावली .यावेळी ती इंडो वेस्टर्न लूकमध्ये दिसली.ओटीटीवर श्रियाचा बोलबाला आहेच .ती एक उत्तम अभिनेत्री आहे.रेड कार्पेटवर श्रियाने पिंक कलर गाऊन परिधान केला होता .या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती .साऊथची हाएस्ट पेड अभिनेत्री ठरली रश्मिका मंदाना?