Pushpa 2 मध्ये रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे .हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे .ती सध्या Pushpa 2 च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे .दरम्यान, ती हाएस्ट पेड अभिनेत्री आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला .यावर ती म्हणाली, मी याच्याशी अजिबात सहमत नाही.कारण हे सत्य नाही, असेही तिने नमूद केले.रिपोर्टनुसार, तिने पुष्पा-२ साठी १० कोटी फी घेतली आहे .राशी खन्नाला व्हायचं होतं आयएएस अधिकारी..पण नशिबात मात्र..!