स्वालिया न. शिकलगार
फॅमिली मॅन ३ मधील जोया (श्रेया धनवंतरी)ने स्विमिंग पूलमधील बिकिनी फोटो शेअर केले आहेत
श्रेया धनवंतरीने ऑस्ट्रेलिया व्हेकेशन ट्रीपचा आनंद घेतला
ती तिच्या आगामी प्रोजेक्ट, फॅमिली मॅन ३ च्या रिलीजसाठी देखील सज्ज आहे
तिने जोया ही भूमिका चित्रपटात साकारलीय
तिने पुलाजवळ बिकिनी घातलेले काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅम लूक दिसतोय
उलुरुजवळील ऑस्ट्रेलियाच्या रेड सेंटरमधील एका रिसॉर्टमध्ये आलिशान स्विमिंग पूलमधील तिचे हे फोटोशूट आहे
ब्राऊन बिकिनीमध्ये तिने फिगर फ्लॉन्ट केलीय
२०१२ मध्ये श्रेयाने 'द गर्ल इन मी'मधून बॉलीवूड डेब्यू केला होता