स्वालिया न. शिकलगार
लपंडाव मालिकेत सखी-कान्हाच्या लग्नाची धामधूम सुरु आहे
तेजस्विनी कामत ज्या व्यक्तीला गुपचूपपणे भेटते ती व्यक्ती नेमकी कोण आहे?
ही व्यक्ती तेजस्विनीची जुळी बहीण आहे
मनस्विनीने १२ वर्षांपूर्वी तेजस्विनीला किडनॅप करुन तिची जागा घेतली
सरकार बनून कामत ब्रॅण्डची मालकीणही झाली
रुपाली भोसले तेजस्विनी - मनस्विनी या दोन्ही व्यक्तिरेखा साकारणार आहे
रुपाली म्हणाली, ‘सरकार तिच्या मुलीशी म्हणजेच सखीशी अशी का वागते? ती कुणाला भेटते?
या प्रश्नांची उत्तरं मिळणार असून तेजस्विनी मनस्विनी असल्याचं समोर येईल