स्वालिया न. शिकलगार
श्रद्धाने पिंक लेहेंगा, रेड दुपट्ट्यात साऊथ इंडियन स्टाईलमध्ये खास लूक केला आहे
पारंपरिक दागिने, साध्या मेकअपमध्ये तिचा हा लूक चर्चेचा विषय ठरला आहे
पारंपरिक जुमके, गळ्यातील हार, केसांमध्ये गजरा अशा अॅक्सेसरीजमुळे तिचा लूक अधिक खुलूला आहे
साधा आणि नैसर्गिक मेकअप तिच्या सौंदर्याला चारचाँद लावत आहे
श्रद्धाचा हा अवतार पाहून चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत.
श्रद्धा कपूर सध्या विविध प्रोजेक्ट्समध्ये बिझीआहे
ती आगामी चित्रपट ईठा मध्ये दिसणार आहे
विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे