स्वालिया न. शिकलगार
प्राजक्ताच्या खास अल्बममधील फोटो व्हायरल झाले आहेत
साडी विदाऊट ब्लाऊजमधील तिचे फोटो लक्षवेधी ठरताहेत
हे सुंदर फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत
प्राजक्ताने इन्स्टा कॅप्शनमध्ये Last one from the album असे लिहिले आहे
तिने घातलेले खास दागिने तिला शोभून दिसताहेत
पारंपरिक लूकमधील तिचे हे फोटो अगदीच मोहक आहेत
तिने केलेला साजेसा मेकअप तिला शोभेल असा आहे
प्राजक्ताचे हे फोटो अजिबात मिस करू नका