झोपण्यापूर्वी आईस्क्रीम खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता कमी होते..आईस्क्रीम जड असल्याने ॲसिडिटी व छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते..साखरेमुळे झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो..रक्तातील साखर अचानक वाढते आणि पुन्हा कमी होते, ज्यामुळे झोपमोड होऊ शकते..कोर्टिसोल हार्मोन वाढल्याने मेंदू अधिक सक्रिय राहतो आणि झोप लागण्यास वेळ लागतो..रात्री उशिरा जड खाद्यपदार्थ पचायला वेळ लागतो, त्यामुळे पोटफुगी व जडपणा जाणवतो..पचनक्रिया मंदावल्याने अस्वस्थता आणि बेचैनी निर्माण होऊ शकते..चांगल्या झोपेसाठी झोपण्याच्या 2-3 तास आधी जड पदार्थ टाळावेत..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..