कार्डिओ व्यायाम केव्‍हा करावा? वेट ट्रेनिंगपूर्वी की नंतर? नवीन संशोधन काय सांगते?

पुढारी वृत्तसेवा

सध्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नसल्‍याने आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

canva

आधी वेट ट्रेनिंग की कार्डिओ व्यायाम, हे व्यक्ती कोणत्या गोष्टीला प्राधान्य देते यावर अवलंबून आहे.

canva

व्‍यायाम करताना प्रथम हृदयासाठीचा व्‍यायाम करावा की, स्नायू बळकट करणारा व्यायाम यावर नुकतेच एक संशोधन झाले आहे.

canva

या अभ्यासामध्ये वय १८ ते ३० दरम्यान असलेल्या ४५ लठ्ठ तरुण पुरुषांचा समावेश होता. त्यांना तीन गटांमध्ये विभागण्यात आले.

canva

विभागलेल्‍या तीन गटांमध्‍ये व्यायामाचा क्रम वेगळा होता. वेट ट्रेनिंग गटाने बेंच प्रेस, डेडलिफ्ट, आणि स्क्वॅट यासारखे व्यायाम केले, तर कार्डिओ गटाने ३० मिनिटे सायकलिंगचा समावेश होता.

canva

तुमचे उद्दिष्ट चरबी कमी करणे असेल वजनाचे व्यायाम आधी करणं फायदेशीर ठरते.

canva

वजनाचे व्यायाम आधी केल्याने स्नायूंची ताकद वाढली.

canva

दोन्ही प्रकारच्‍या व्‍यायामामध्‍ये हृदय आरोग्याला समान फायदा होत असल्‍याचेही दिसले.

canva

हा अभ्यास केवळ लठ्ठ तरुण पुरुषांवरच करण्यात आला होता, त्यामुळे त्याचे निष्कर्ष सर्वांसाठी लागू होतील असे नाही, असेही संशोधानात स्‍पष्‍ट केले आहे.

canva
येथे क्‍लिक करा.