‘कोंबडी पळाली’ गाणं ऐकलं की क्रांती रेडकर शिवाय कोणाचाही चेहरा डोळ्यासमोर येणं अशक्य आहे. .क्रांतीने कॉलेजमध्ये नाटकं करत अभिनयाचा श्रीगणेशा केला आणि 2000 मध्ये ‘सून असावी अशी’ या चित्रपटातून मराठी सिनेमात पदार्पण केलं..2006 मधील ‘जत्रा’ चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘कोबडी पळाली’ मुळे ती घराघरात पोहोचली..क्रांतीने एका मुलाखतील सांगितलं की तिचं मूळ आडनाव 'राणे' आहे..लोक तिला 'रेडकर' म्हणून ओळखतात, पण तिचं मूळ आडनाव 'राणे' आहे.."आमचं खरं आडनाव राणे आहे. मालवणला येऊन आजोबा स्थायिक झाले. रेड्डीला कुलदैवत आहे," असे तिने सांगितले..2015 मध्ये स्वतः लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘काकण’ चित्रपटातून नवा प्रवास सुरू केला..क्रांतीने ‘सख्खा सावत्र’ आणि ‘गावं तसं चांगलं’ मध्ये विविध भूमिका साकारून अभिनयाची चुणूक दाखवली..धोनीची गर्लफ्रेंड म्हणून प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत