Eating fish in summer| उन्हाळ्यात मासे खावेत की नाही? जाणून घ्या याविषयी

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात मासे खावेत का? हा प्रश्न अनेकांना पडतो, त्याचे उत्तर 'हो' आहे, पण काही अटींसह.

मासे उष्ण प्रकृतीचे असल्याने त्यांचे अतिसेवन टाळणे फायदेशीर ठरते.

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने मासे लवकर खराब होऊ शकतात, त्यामुळे नेहमी ताजेच मासे खरेदी करा.

raw Fish dish

तळलेले मासे खाण्याऐवजी वाफवलेले किंवा कमी मसाल्याचे मासे पचायला हलके असतात.

रात्रीच्या वेळी मासे खाणे टाळल्यास पचन नीट होते आणि उष्णतेचा त्रास होत नाही.

मासे खाल्यानंतर भरपूर पाणी प्यावे, जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहील.

Drinking water habits

जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा पोटाचे विकार असतील, तर उन्हाळ्यात मासे मर्यादित प्रमाणात खावेत.

How to stop acidity naturally | file photo

स्थानिक आणि ताजे मासे आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आणि पोषक ठरतात.

raw Fish dish
येथे क्लिक करा....