मधुमेहींनी दूध पिण्याबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा..रात्री १००–१५० मिली इतके मर्यादित प्रमाण पुरेसे ठरू शकते..स्किम्ड दूध किंवा साखर न घातलेले बदामाचे दूध हा पर्याय असू शकतो..दूधात अतिरिक्त साखर, चॉकलेट पावडर किंवा फ्लेवर्स टाळावेत..सकाळची उपाशीपोटी साखर वाढते का, यावर नियमित लक्ष ठेवावे..दूध रात्रीच्या जेवणानंतर २–३ तासांनी घेणे काहींना योग्य ठरू शकते..प्रत्येक मधुमेही व्यक्तीची रक्तातील साखरेची प्रतिक्रिया वेगळी असते..औषधे, इन्सुलिन आणि आहार यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...