झिम्मा २ फेम शिवानी सुर्वेचा ऑल व्हाईट लूक

स्वालिया न. शिकलगार

शिवानी सुर्वे ही झिम्मा २ चित्रपटात दिसली होती

Shivani Surve Instagram

स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत ती दिसली होती

Shivani Surve Instagram

आता 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेत ती दिसतेय

Shivani Surve Instagram

यामध्ये ‘गोठ’ फेम अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहे

Shivani Surve Instagram

अभिनेत्री शिवानी सुर्वे मानसी सणस या भूमिकेत आहे

Shivani Surve Instagram

ती या मालिकेद्वारे तब्बल ९ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतली आहे

Shivani Surve Instagram

शिवानी सुर्वेने अजिंक्य नणवारेसोबत विवाह केला आहे

Shivani Surve Instagram