शिवानी सोनारचे लग्न थाटामाटात पार पडले .ती अंबर गणपुळेसोबत विवाहबद्ध झाली.दोघांचे सप्तपदीचे फोटो वेगळे असून नंतरच्या सोहळ्यातील फोटो वेगळे आहेत.अंबरने व्हाईट शेरवानी परिधान केली होती.तर शिवानीने गोल्डन कलर लेहेंगा अन् जांभळ्या कलरचा दुपट्टा परिधान केला होता .यावेळी शिवानीचा साऊथ लूक दिसला .दोघांचे खूप सारे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत .शिवानीने माथा पट्टी, कानात झुमके, हातात हिरव्या बांगड्या असा लूक केला होता.कशाची लाज? प्रार्थना जेव्हा बिकिनीत फोटोशूट करते...