पवित्र रिश्तामधून प्रार्थना बेहरे घराघरात पोहोचली .अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर ती चित्रपटांकडे वळली.लग्न मुबारक, व्हॉट्सॲप लग्न, फुगे, मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटांमध्ये तिने काम केले .प्रार्थना बेहरे रिअल आयुष्यातही ग्लॅमरस आहे.बिकिनीत फोटोशूट केल्याने तिला ट्रोलिंग सामोरे जावे लागले होते.प्रेमाची गोष्ट फेम नवी मुक्ता रिअल लाईफमध्ये आहे इतकी ग्लॅमरस</a>