Shivani Sonar | 'तुला पाहता ऋतू होई बावरा..स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये शिवानीचं फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

रेड कलर प्रिंटेड साडीमध्ये शिवानी सोनारचे थ्रो-बॅक फोटोज पाहायला मिळताहेत

Instagram

शिवानी सोनारने जरा हटके लूक केला आहे

Instagram

साडीवर तिने ब्लॅक स्लिव्हलेस ब्लाऊज घातले आहे

Instagram

तिने कुठलीही अधिकची ज्वेलरी घातलेली नाही

Instagram

फक्त ऑक्साईड नथ आणि ईअररिंग्ज घातली आहे, जी तिला शोभून दिसतेय

Instagram

काही फोटोंमध्ये तिने रिक्षा समोर शूट केलं आहे

Instagram

हातात रेड कलरच्या वेलवेट बांगड्याही तिने घातल्या आहेत

Instagram

जरी सिंपल लूक दिसत असला तरी हे फोटोशूट पाहण्यासारखे आहे

Instagram
Malaika Arora | मलायका अरोराचा सफरनामा! अरहान सोबत इटली टूरवर