Malaika Arora | मलायका अरोराचा सफरनामा! अरहान सोबत इटली टूरवर

स्वालिया न. शिकलगार

मलायकाचे फ्लोरेन्स शहरातील फोटोज समोर आले आहेत

Instagram

मलायकाने विमानातून पर्वतराजींचेही फोटो शेअर केला आहे

Instagram

तिचा मुलगा अरहान सोबतचे व्हेकेशनचे फोटो व्हायरल होत आहेत

Instagram

इटलीमध्ये मलायका अरोरा टाईम स्पेंड करत आहे

Instagram

तिने फूडचेही काही फोटोज शेअर केले आहेत

Instagram

मलायकाने तिचे ग्लॅमरस फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

Instagram

अरहान देखील कूल अवतारात दिसत आहे

Instagram

फॅन्स तिच्या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत

Instagram
Filmfare च्या संध्येला मिताली मयेकरचा डीप नेक स्टायलिश नवा लूक