शिवानीचे ट्रॅव्हल डायरीतील फोटो पाहायला मिळत आहेत.रेड टॉप आणि ब्ल्यू शॉर्ट्समध्ये समुद्रकिनारी तिने फोटोशूट केलं आहे.रुपेरी वाळूत ती मस्त फोटो पोज देताना दिसतेय.सोनेरी संध्याकाळ ती अनुभवत असताना फोटोंमध्ये दिसत आहे .फॅशन क्वीन सई ताम्हणकरचा पेन्सिल हिल्समध्ये जबरदस्त पोज