सई ताम्हणकरने नेहमीप्रेमाणे हटके फॅशन केलेली आहे.तिचे टू पीसमधील फोटोज पाहायला मिळताहेत.त्यावर हाय हिल्स बूट तिने घातले आहे.नेक राऊंडेड टी-शर्टवर हाय वेस्ट पँट तिने घातली आहे.खुले केस आणि खूप कमी मेकअपमध्ये तिने फोटोशूट केले आहे