शिवानी सोनारने अलीकडेच तिने एक डार्क, एलिगंट आणि ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे .त्यात तिने परिधान केलेला ब्लॅक डीप नेक वनपीस लक्षवेधी ठरला आहे.ब्लॅक रंगातील वनपीसमध्ये तिने साधे पण उठावदार मेकअप केले आहे.मोकळे केस ठेवले असून, संपूर्ण लूकमध्ये ती एखाद्या फॅशन दिवाप्रमाणे दिसत आहे.शिवानीने तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्सही सिद्ध केला आहे.डेहराडूनच्या कुशीत, तेजश्रीची मस्तीतली ट्रिप!