स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री शिवानी सोनार सध्या तिच्या दिवाळी सेलिब्रेशनमुळे चर्चेत आली आहे
तिने कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद लुटला
खास कॅप्शनसह तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
शिवानीने पतीसोबतचे फोटोही फॅन्सच्या पसंतीस उतरले आहेत.
Being His लक्ष्मी अशी कॅप्शन तिने लिहिलीय
या फोटोंमध्ये शिवानी पारंपरिक पोशाखात अतिशय देखणी दिसत आहे
सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली आणि सोज्वळ साडी परिधान केलीय
शिवानीने घरातील सजावटीचे, कुटुंबातील सदस्यांसोबतच्या क्षणांचे फोटो शेअर केले आहेत