स्वालिया न. शिकलगार
शिवानी पुन्हा कोणत्या नव्या मालिकेत दिसणार आहे का? असा फॅन्सना प्रश्न पडला आहे
कारण शिवानीने नव्या फोटोंसह खास कॅप्शन लिहिलीय
तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
तिने निळ्या कुर्तीमधील सिंपल लूक असणारे फोटो अपलोड केले आहेत
नेव्ही ब्ल्यू कलरची स्लिव्हलेस कुर्ती तिने परिधान केली आहे
मोकळे केसांची स्टाईल तिला शोभून दिसतेय
सोबतच तिने कॅप्शनही लिहिलीय- 'आणि तू सांगतोस की आज माझा शूट छान झाला् लवकरचं...'
या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे, फॅन्सनी अंदाज बांधलाय की, ती नव्या प्रोजेक्टमध्ये दिसेल