स्वालिया न. शिकलगार
स्टायलिश अशनूर कौर ‘बिग बॉस’मध्ये कंटेंस्टेंट म्हणून सहभागी झालीय
अशनूर बालकलाकार म्हणून ‘झांसी की रानी’ मालिकेतून डेब्यू केला होता
तिच्या मालिका- ‘ना बोले तुम ना मैंने कुछ कहा’, ‘सीआईडी’, ‘साथ निभाना साथिया’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘देवों के देव महादेव’, ‘बडे अच्छे लगते हैं’
‘महाभारत’, ‘तुम साथ हो जब अपने’, ‘मां दुर्गा’, ‘सियासत’ मालिकेत बालकलाकार म्हणून काम केलंय
तिला छोटी नायरा भूमिकेतून ‘ये रिश्ता क्या कहलाता’ मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळाली
‘पटियाला बेब्स’, ‘सुमन इंदौरी’ मालिकेत ती दिसली
अभिषेक बच्चन, विक्की कौशलसोबत ‘मनमर्जियां’ तर संजय दत्त सोबत ‘संजू’मध्ये काम केलं
अशनूरचे इन्स्टाग्रामवर ९.७ मिलियन फॉलोअर्स आहेत