अभिनेत्री शिवानी नाईक 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतून चाहत्यांच्या घराघरात पोहोचली..मालिकेत 'अप्पी' ची मुख्य भूमिका तिने उत्तमरित्या साकारली आहे..शिवानीने सोशल मीडियावर लाईट स्काय ब्ल्यू साडीतील फोटो शेअर केले आहेत. .स्काय ब्ल्यू साडीवर तिने फुल स्लिव्हचा ब्लाऊज परिधान केला आहे. .तीन पदरी हार आणि गळ्यात निळ्या रंगाची माळ तिच्या सौंदर्यात भर घातलीय..मोकळे केस, टिकली, इअररिग्स, निळे- सोनेरी झुमके, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय..कधी उभारून तर कधी बसून तिने फोटोला पोझ दिली आहे. .'नको पैठणी नको भर्जरी शाल, गुलाबाची फुलं केसात माळ', शितलीचा नऊवारी साज