मराठी अभिनेत्री शिवानी बावकर छोट्या पडद्यावरील 'साधी माणसं' या मालिकेत दिसत आहे..शिवानीने भरगच्च डिझाईन असलेली रेड कलरची साडी परिधान केली आहे..मालिकेत तिने मीरा नावाची मुख्य भूमिका साकारली आहे. .डिझायनर रेड कलरच्या नऊवारी साडीत शिवानी ग्लॅमरस दिसतेय. .चार पदरी हार आणि नेकलेस, नथ, झुमके, बागड्या, चंद्रकोर, केसांत पांढरा गुलाबाने तिचे सौंदर्य खुललंय..आकाशातील चांदण्या मस्त अन् अप्पी आमची कलेक्टर जबरदस्त