'केसांत गुलाबाचं फूल पोरी झालो तुझ्या प्रेमात गुल' शीतली बॉटल ग्रीन साडीत

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री शिवानी बावकर 'लागिरं झालं जी' मालिकेतून चर्चेत आली.

Shivani Baokar | Shivani Baokar instagram

शिवानी आता छोट्या पडद्यावरील 'साधी माणसं' मालिकेत दिसत आहे.

Shivani Baokar | Shivani Baokar instagram

या मालिकेत तिने मीरा नावाची मुख्य भूमिका साकारली आहे.

Shivani Baokar | Shivani Baokar instagram

बॉटल ग्रीन साडीवर तिने त्याचं रंगाचे ब्लाऊज परिधान केलंय.

Shivani Baokar | Shivani Baokar instagram

केसरी रंगाच्या साडीवर तिने गुलाबी रंगाचे ब्लाऊज तिने घातले आहे.

Shivani Baokar | Shivani Baokar instagram

केसांत गुलाब, मोठे इअररिग्स, नेकलेस, टिकली, मेकअपने तिने लूक पूर्ण केला आहे.

Shivani Baokar | Shivani Baokar instagram
'जरीच्या साडीत किती सजून धजुन..माझी नवरी दिसतेस गं' दिव्या पुगावकर विवाहबद्ध