‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकर लग्न बंधनात अडकली.. दिव्याने मेंहदी आणि हळदी सभारंभाचे फोटो शेअर केले आहेत..दिव्याने प्रोफेशनल, फिटनेस ट्रेनर, उद्योजक अक्षय घरतसोबत विवाह केला आहे..दिव्या आणि अक्षयने दोघांनीही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत..श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची म्हणजेच जान्हवीची भुमिका तिने साकारली आहे..अक्षयने व्हाईट कलरची शेरवानी घातली होती..डिझायनर यलो साडी आणि डार्क पीच कलरचे ब्लाऊज तिने लग्नात परिधान केलं आहे.