ग्रे कलर ट्रान्सपरंट साडीत शिवाली परबने फोटोशूट केलं आहे.यलो कलर स्टायलिश ब्लाऊजमध्ये शिवालीचे फोटो पाहायला मिळताहेत .तिने फोटोंना कॅप्शन लिहिलीय- फलक तक चल साथ मेरे .आणखी काही फोटोंना तिने 'मेरी सांसो में बसा है, तेरा ही एक नाम..' अशी कॅप्शन लिहिलीय .तिचे हे फोटो विनोदवीर पृथ्वीक प्रतापने क्लिक केले आहेत.महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून शिवाली घराघरात पोहोचली .तर पृथ्वीक प्रताप देखील या शोमध्ये कॉमेडियन आहे .शिवाली सिंपल लूकमध्येही तितकीच सुंदर दिसतेय .'आश्रम'ची बबीता पुन्हा झाली बोल्ड; कधी साडीत तर कधी समुद्रकिनारी..