आश्रम सीजन १ मधून बबीताने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.बबीताची भूमिका त्रिधा चौधरीने साकारली होती .आश्रमच्या प्रत्येक सीजनमध्ये तिची भूमिका खूप गाजलीय .आश्रममध्ये साडीमध्ये दिसणारी त्रिधा रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे .साडी असो वा बीचवेअर, वेस्टर्न असो कुर्ती लूक तिचे फोटो परफेक्ट असतात .प्रत्येक आऊटफिटमध्ये ती स्टनिंग दिसते .सोशल मीडियावर त्रिधा नेहमीच ॲक्टिव्ह असते .आता तिचे नवे फोटो पाहायला मिळत आहेत .'पाहूनी तुला होई ऋतू लाजरा..त्यात वाटेवरी मोगरा'...गोल्डन साडीत मृण्मयीचा लय भारी शृंगार